• क्लब फुटबॉलविश्वात सातत्यपूर्ण गोल करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीने ‘ला लिगा’ स्पर्धेत तीनशेव्या गोल केला ला लिगा स्पर्धेत तीनशे गोल करणारा मेस्सी पहिला खेळाडू ठरला
• मेस्सी ३०१ गोलांसह अव्वल स्थानी आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो (२४६) तिसऱ्या स्थानी आहे.
• मेस्सी ३०१ गोलांसह अव्वल स्थानी आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो (२४६) तिसऱ्या स्थानी आहे.
* एकत्र खेळताना अद्भुत सूर गवसलेल्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने सेंट पीटर्सबर्ग स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. या विजयासह या जोडीने सलग ४० लढतीत अपराजित राहण्याची किमयाही साधली. एकत्र खेळायला सुरुवात केल्यापासूनचे या जोडीचे हे १३वे तर नव्या हंगामातील चौथे जेतेपद आहे
* ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकून न्यूझीलंड संघाने कर्णधार ब्रेंडन मॅकल्मला अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विजयी निरोप दिला. न्यूझीलंडने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली
* विदर्भाने यावर्षी पहिल्यांदाच रणजी करंडक चारदिवसीय, विजय हजारे करंडक एकदिवसीय आणि सैयद मुश्ताखक अली चषक टी-20 या तिन्ही स्पर्धांच्या बादफेरीत प्रवेश करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला
* भारतात होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी स्टिव्ह स्मिथची निवड करण्यात आली आहे. ऍरॉन फिंचला कर्णधारपदावरून हटविण्यात आले
* गुजरात लायन्सने आगामी आयपीएलसाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झिंबाब्वेचा माजी अष्टपैलू हिथ स्ट्रीक याची नियुक्ती केली आहे. तो सध्या बांगलादेशचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे
* आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पंचगिरीसाठी बाद करण्यात आलेले पाकिस्तानी पंच असद रौफ यांनी 2013 मधील आयपीएलमध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्यावर पाच वर्षांच्या बंदीची कारवाई केली. 59 वर्षीय असद रौफ हे आयसीसीच्या एलिट पॅनेलमधील पंच होते. वादग्रस्त ठरलेल्या 2013 मधील आयपीएलमध्ये सट्टेबाजी करण्यासाठी बुकींकडून किमती भेटवस्तू घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शहा यांच्या शिस्तपालन समितीने हा निर्णय बैठकीत घेतला
* दक्षिण आशियाई (सॅग) स्पर्धेत भारतीय संघ आपले वर्चस्व टिकवून राहिला. द्विशतकापर्यंत सुवर्णपदकाची वाटचाल करत भारताने पदकांचे दिमाखदार त्रिशतक ठोकून सलग बाराव्या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. भारताने या स्पर्धेत १८८ सुवर्णष,९० रौप्य आणि ३० ब्राँझ अशी एकूण ३०८ पदके मिळविली.
पुरस्कार:-
तमाशा जीवनगौरव पुरस्कार:-
------------------------------------------------------------------------
• तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या तमाशा जीवनगौरव पुरस्कारासाठी गंगाराम कवठेकर याची निवड करण्यात आली
• राज्य सरकारच्या सास्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी लोकनाट्य क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेया जेष्ठ कलावंतास तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मरणार्थ तमाशा जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येते.
• पाच लाख रु, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
• कवठेकर हे उत्कृष्ट ढोलकीपटू असून सोगाडया म्हणून लोकप्रिय आहे.त्यांना लोकनाट्य क्षेत्रातील सर्व कला अवगत आहे

आईसीसी अंडर-19 विश्वकप क्रिकेट स्पर्धा 2016 :-
----------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------
* १४ फेब्रुवारी २०१६ रोजी बांग्लादेश येथील मीरपुर येथे झालेल्या अंडर-19 विश्वकप क्रिकेट स्पर्धेत अतिम सामन्यात वेस्ट इंडीज ने तीन वेळच्या विजेत्या भारताला पांच विकेट ने हरवत पहिल्यांदा विश्व कप जिंकला
* वेस्टइंडीज़ चा खेळाडू कीसी कार्टी याला 'मैन ऑफ द मैच' चा किताब दिला तर बांग्लादेशाचा अष्टपैलू खेळाडू मेहंदी हसन मिराज याला मैन ऑफ द टूर्नामेंट घोषित केल
* भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार :-इशान किशन
* अंडर-19 विश्वकप क्रिकेट स्पर्धेत भारताने आतापर्यंत पाच वेळा अंतिम फेरी गाठली आणी २000, २००८ व २०१२ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
* या स्पर्धेत सहा सामन्यात भारतीय खेळाडू सरफराज ने पाच अर्धशतक ठोकले आणी तों अंडर-19 विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतक (सात) करणारा खेळाडू ठरला
* स्पर्धेची सुरुवात:- १९८८ (ऑस्ट्रेलिया)
* आतापर्यंत ही स्पर्धा सर्वाधिक ऑस्ट्रेलिया व भारत या दोन्ही संघाने प्रत्येकी ३- ३ वेळा जिंकली
* या पुढे या स्पर्धा
२०१८:-न्युझीलंड
२०२०- द. आफ्रिका
२०२२ :- वेस्ट इंडीज येथे पार पडणार आहे