Q.1] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर ________ वर्षांनी होतात.
B. चार
¤
Q.2]"बँकींग रेग्युलेटिंग कायदा (Act)"कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ?
C. 1949
¤
Q.3] भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
C. मुंबई
¤
Q.4] घटनात्मक बाब तपासण्यासाठी किमान किती न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करण्याची तरतूद आहे?
C. पाच
¤
Q.5] राष्ट्रीय शहरी स्वास्थ मिशन (National Urban Health Mission) ची सुरुवात 20 जानेवारी 2014 रोजी कोणत्या ठिकाणापासून करण्यात आली?
B. बेंगळूरु
¤
I. आर टी ई गीत (RTE Anthem) चे गीतकार जावेद अख्तर असून सुनिधी चौहान व सोनू निगम यांनी ते गायले आहे.
II. RTE Anthem चे उद्घाटन केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ. एम. एम. पल्लम राजू यांच्या शुभहस्ते झाले.
III. Right to Education (RTE) Act 2009 नुसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना 8 वर्षांचे शिक्षण मोफत व अनिवार्य असल्याची तरतूद आहे.
वरील विधानंपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
D. सर्व
¤
Q.7] 25 फेब्रुवारी 2013 ला सागरी अभ्यासासाठी प्रक्षेपित केलेला ‘सरल’ हा उपग्रह भारत व __________ यांची संयुक्त निर्मिती आहे.
D. फ्रान्स
¤
Q.8] फेसबुकने 90 कोटी रुपयांत कोणती बंगलोर स्थित भारतीय बँक ताब्यात घेतली?
B. लिटील आय लॅब्जस
¤
Q.9] 2012 च्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आलेले डॉ. रावुरी भारव्दाज कोणत्या भाषेतील साहित्यीक आहेत?
D. तेलगु
¤
Q.10] रघुराम राजन पॅनलने प्रस्तावित केलेल्या घटकराज्यांच्या वर्गीकरणाप्रमाण े खालीलपैकी कोणती जोडी बरोबरनाही.
B. ओडिशा ----- विशेष दर्जा
[स्पष्टीकरण: रघुराम राजन पॅनलने 3 गटात राज्यांची विभागणी केली.
0.6 पेक्षा जास्त इंडेक्स तुलनात्मक दृष्ट्या विकसित राज्ये दर्शवितो, तर 0.4 ते 0.6 इतका इंडेक्स हा अल्पविकसित आणि 0.4 पेक्षा कमी हे अत्यल्प विकसित राज्ये दर्शवितात. पॅनलमध्ये वर्गीकरण केल्याप्रमाणे राज्ये व दर्जा पुढीलप्रमाणे :
I. अत्यल्प विकसित – ओडीशा, बिहार, MP, छत्तीसगड, झारखंड, अरूणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उत्तरप्रदेश, राजस्थान.
II. अल्प विकसीत राह्ये – मणिपूर, प. बंगाल, नागालँड, आंध्रप्रदेश, जम्मू आणि काश्मीर मिझोराम, गुजरात, त्रिपुरा, कर्नाटक, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश.
III. तुलनात्मक दृष्ट्या विकसित राज्ये – महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, केरळ व गोवा.]

**** ANSWERS 24/4/2014
=================
Q.1) पवन, सौर, बायोगॅस ,जैविक, समुद्र-लाटा आणि भू औष्णिक हे अक्षय ऊर्जेचे स्त्रोत असून ह्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने _________ ह्या संस्थेची 'अंमलबजावणी करणारी निर्देशित संस्था 'म्हणून प्रमाणित केले आहे.
A. महाऊर्जा (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण )
--------------------------------------
Q.2)' एक ' हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट ?
D. 746
--------------------------------------
Q.3)भारताची सर्वाधिक सीमा (international boundry)__________ या देशाबरोबर आहे.
D. बांगलादेश
--------------------------------------
Q.4) ________ ही अर्थशास्त्रात नोबेल मिळविणारी पहिली महिला ठरली.
B. एलिनोर ऑस्ट्रॉम
--------------------------------------
Q.5) शेतीच्या इंद्रधनुष्य क्रांतीतील 'गोल क्रांती' (Round revolution)ही कशाशी संबंधित आहे?
D. बटाटा उत्पादन
--------------------------------------
Q.6) मोबाईल नंबर पोर्टीलिटी ची सुरुवात ________ह्या राज्यापासून करण्यात आली.
B. हरियाणा
--------------------------------------
Q.7) भारत हा नैसर्गिक रबराचा जगातला ________ क्रमांकाचा उत्पादक देश आहे.
D. चौथ्या
--------------------------------------
Q.8) ध्वनीचे प्रसारण _______मधून होत नाही.
D. निर्वात पोकळी
--------------------------------------
Q.9) क्ष-किरण म्हणजे ____________ आहेत.
D. विद्युत चुंबकीय लहरी
--------------------------------------
Q.10) __________ यापासून मिळणारी ऊर्जा प्रदूषणरहित असते.
D. सौर घट

>>>ANSWER$<<
***************
Q.1] राज्यघटनेचे कोणते कलम भारताच्या महा-न्यायवादीना (Attorney General of India) संसदेत किंवा संसदेच्या सामित्यांसमोर बोलण्याचा हक्क प्रदान करते ?
B. कलम 76
¤
Q.2] महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके _______ विभागात आहेत तर सर्वाधिक जिल्हे ______ विभागात आहेत.
D. औरंगाबाद , औरंगाबाद
Q.3]10 gm बर्फ वितळण्याकरिता किती उष्णता द्यावी लागेल ?
D. 800 cal
[बर्फाचा द्रवणाचा अप्रकट उष्मा = 80 cal/g Q=m*L = 10*80 = 800 cal]
¤
Q.4] एक स्कुटर आणि एक मोटरकार यांचा संवेग समान असल्यास __________ची गतीज ऊर्जा कमी असेल.
B. मोटरकार
¤
Q.5] मानवी शरीरात _______सुमारे खनिजे असतात.
C. 24
¤
Q.6] गतीमान वस्तूची गती चारपट केली, तर त्या वस्तूची गतीज ऊर्जा किती होईल?
B. 16 पट
[गतीज ऊर्जेचे सूत्र आहे म्हणजेच वस्तुमान ( m ) कायम ठेवले तर हे सूत्र बनेल त्यावरून आपण लिहू शकतो म्हणजेच नवीन वेग जुन्या (पहिल्या) वेगाच्या 4 पट असेल तर ह्यावरून नवीन गतीज ऊर्जा 16 पट होईल.]
¤
Q.7] (2,8,5 ) हे कोणत्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरुपण आहे.
C. फॉस्फरस
[हे सुद्धा लक्षात ठेवा.
सोडियम Na=(2,8,1)
मॅग्नेशियम Mg= (2,8,2) अल्युमिनियम Al=(2,8,3)
सिलिकॉन Si=(2,8,4)
फॉस्फरस P=(2,8,5)
सल्फर S=(2,8,6)
क्लोरीन Cl=(2,8,7)
ऑरगॉन Ar=(2,8,8)
¤
Q.8] एस. आय. पद्धतीत'ज्यूल'हे _______ याचे एकक आहे.
A. ऊर्जा
¤
Q.9] आम्ल पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजनची ऑक्साईडस् आणि ___________ हे जबाबदार असतात.
B. सल्फर डाय ऑक्साईड
¤
Q.10] 1 मिलीमीटर =______ मायक्रोमीटर

C. 1000
****ANSWER$*****
Q.1] ग्राम न्यायालयांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान /विधाने बरोबर आहे /आहेत?
अ. महाराष्ट्रात ग्राम-न्यायालये ही 'ग्राम-न्यायालय कायदा 2008 ' नुसार स्थापण्यात आली.
ब. ग्राम-न्यायालये स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते.
क. ही न्यायालये प्रामुख्याने फौजदारी खटल्यांशी संबंधित आहेत.
ड. या न्यायालयातील निकालाविरुध्द अपिलाचे अंतिम न्यायालय हे जिल्हा न्यायालय असेल.
D. वरील सर्व
¤
Q.2] गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणण्याचा आदेश ___________ ह्या मंत्रालयाने जारी केला.
D. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय ¤
Q.3]'बंदीजीवन'ह्या भारतीय स्वातंत्र्य लढयातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान बनलेल्या ग्रंथाचे लेखन कोणी केले होते?
A. सचिंद्रनाथ संन्याल
¤
Q.4] Windows-7 काय आहे?
A. मायक्रोसॉफ्ट कंपनीची नवी संगणक प्रणाली
¤
Q.5] केळी उत्पादनात भारताचा जगात ___________ क्रमांक लागतो.
D. पहिला
¤
Q.6] महात्मा फुलेंच्या'तृतीय रत्न'ह्या नाटकाचा विषय कोणता होता ?
A. विधवा स्त्रियांची अगतिकता
¤
Q.7] मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहेत ?
B. तामिळनाडू
¤
Q.8] खाली नमूद केल्यापैकी कोणती संशोधन व विकास संस्था'आंतरराष्ट्रीय विज्ञान व प्रौद्योगिकी परस्पर सहकार्य'कार्यक्रमा अंतर्गत प्रस्थापित करण्यात आली नाही ?
B. हैदराबाद येथील"ओशन इन्फरमेशन सर्विसेस"संशोधन केंद्र
¤
Q.9] देशात ग्रामन्यायालये सर्वप्रथम ___________ ह्या राज्यात सुरु झाले.
A. महाराष्ट्र
¤
Q.10] SMS म्हणजे खालीलपैकी काय?
A. Short Message Service

*****ANSWERS*****
Q.1] " सत्यासाठी झगडणारा"
ANS= B. सत्याग्रही
----------------------------
Q.2] महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री ________ हे होते.
ANS= D. नाशिकराव तिरपुडे
------------------------------
Q.3] ________ ही भारताची अणु उर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी होती.
ANS= B. INS चक्र
------------------------------
Q.4] 'चौदावे रत्न दाखविणे'
ANS= B. शिक्षा करणे
-------------------------------
Q.5] 'तोंड दाबणे'
ANS= A. लाच देणे.
-------------------------------
Q.6] 'इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम' (IRDP) कोणत्या गोष्टीस सर्वोच्च प्राथमिकता देतो ?
ANS= A. दारिद्रय रेषे खालील कुटुंबांना अर्थार्जनाची साधने व इतर मदत देऊन त्यांना दारिद्रय रेषेच्या वर आणणे.
-----------------------------------------------------
Q.7]'SEZ'चे पूर्ण रूप __________ असे आहे.
ANS= C. Special Economic zone
-------------------------------------------
Q.8] भारतीय न्याय व्यवस्थेचे ______ हे वैशिष्ठ्य आहे.
ANS= A. एक आणि एकात्मिक न्याय व्यवस्था
--------------------------------------------
Q.9] जर 3756x25 = 93900,तर
3.756 x 25 = -----
ANS= B. 93.900
-----------------------------------------------
Q.10] एका संख्येचे 25 % जर 0.25 असतील, तर ती संख्या कोणती?
ANS= C. 1

******ANSWERS******
Q.1] जर संगणकास बायनरीमध्ये खालीलप्रमाणे कोडिंग केलेले असेल
A=००० B=१११ C=००१ D=०११
तर ABC चे कोडिंग खालील पर्यायातून निवडा.
B. ०००१११००१
¤
Q.2] काल सुरेश माझ्याकडे आला. तो मला म्हणाला, परवा गुरुवारी माझे काका आमच्या घरी आले होते, तर आज कोणता वार आहे ?
D.रविवार

Q.3] अमोनियम सल्फेट मध्ये ________ % इतके नत्र असते.
D. 20.5%
¤
Q.4] महाराष्ट्रातील क्षेत्रानुसार फळ पिकांचा योग्य उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे ?
A. आंबा - संत्री - काजू - चिकू - द्राक्षे
¤
Q.5] एखादे विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे ?
D. लोकसभा अध्यक्ष
¤
Q.6] राज्यातील बाल कुपोषण, बाल मृत्यू या गंभीर समस्यांना आळा घालण्यासाठी व माता-बालकांच्या आरोग्याची काळजी यासाठी कोणत्या मिशनची स्थापना करण्यात आली आहे ?
C. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य पोषण मिशन
¤
Q.7]'ट्वेन्टी-२०'क्रिकेटची सुरुवात कुठे झाली ?
A. इंग्लंड
¤
Q.8] लहान मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा भारत जगातला _____वा देश ठरला.
A. १३५ वा
¤
Q.9] विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझ (SEZ) कायदा कोणत्या वर्षी केला गेला ?
A. २००५
¤
Q.10] एका शहरातील संगणकांचे परस्परांशी जोडलेले जाळे म्हणजे _____ होय.
C. मेट्रो पोलिटीयन एरिया नेटवर्क

No comments:
Post a Comment