आयआयटी खरगपूर संस्थेत एमबीबीएसचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार :https://www.facebook.com/yogeshpagare.official
आयआयटी खरगपूरची ओळख नामवंत अभियंत्यासाठी असली तरी लवकरच या प्रतिष्ठित संस्थेत एमबीबीएसचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
आयआयटी कॅम्पसला लागून असलेल्या तीन एकर भूखंडावर 400 खाटांचे सुपर स्पेशिलिस्ट हॉस्पिटल उभारले जाणार असून तेथे डॉ. बी.सी.रॉय वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था 2017 च्या अखेरीस पूर्णत्वात येईल.
सरकारने या संस्थेसाठी गेल्या वर्षी 230 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या संस्थेत एमबीबीएससारखे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मेडिकल कॉन्सिलची (एमसीआय) परवानगी मागण्यात आली आहे.
आयआयटी खरगपूर ही संस्था अभियांत्रिकी अभ्यासासाठी जगात प्रसिद्ध असून वैद्यकीय शिक्षणात प्रवेश करणारी ही पहिली आयआयटी संस्था ठरणार आहे.https://www.facebook.com/yogeshpagare.official
स्थानिक रुग्णांची सेवा करण्यासह हे रुग्णालय जैववैधिक, क्लिनिकल आणि अन्य संशोधनाचे कार्य सुरू करेल. औषधांचे डिझाईन आणि पुरवठा यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रातील संशोधनातही हे रुग्णालय योगदान देणार आहे.

सिस्टर निर्मला जोशी यांचे निधन :
नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसांचा वारसा पुढे चालविणार्या व कोलकत्ता येथील धर्मादास मिशनरीच्या माजी प्रमुख सिस्टर निर्मला जोशी यांचे 23 जून रोजी हृदयाच्या झटक्याने निधन झाले.
त्या 81 वर्षांच्या होत्या.
मदर तेरेसा यांच्या कार्याने प्रभावित होऊन निर्मला जोशी यांनी रोमन कॅथलिक धर्माचा स्वीकार केला होता.
मदर तेरेसायांचा वारसा पुढे नेणार्या निर्मला यांच्याकडे 1997 मध्ये मिशनरीज ऑफ चॅरीटीजचे प्रमुखपद सोपविण्यात आले होते.
केंद्र सरकारने 2009 मध्ये त्यांना 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित केले होते.

चीनने नथुराम खिंडीचा मार्ग केला खुला :
चीनने कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी दूसरा मार्ग खुला केला असून हा मार्ग तिबेटमार्गे नथुराम खिंडीतून जातो.
पहिली तुकडी 23 जूनला या मार्गावरून रवाना झाली.
हिमालयातील सिक्कीम नथुला मार्ग समुद्र सपाटीपासून 4 हजार मीटरवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौर्यात हा मार्ग खुला करण्याची घोषणा करण्यात आली होती.
चीनचे भारतातील राजदूत लिपुलकेश ले येचुंग भारतीय सीमेवरून प्रथमच या मार्गावर आले. या मार्गावर येणारे ते पहिले चीनी अधिकारी ठरले. https://www.facebook.com/yogeshpagare.official

चालू घडामोडी (24 जून 2015):
आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्ता 100 आणि 10 रुपयांच्या नाण्याचे उद्घाटन :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 10 आणि 100 रुपयांचे नाणे आणि स्मरणिका मुद्रांक तिकीट प्रसिद्ध केले आहे.
यांनी समग्र आरोग्यासाठी योगनिमित्ताने दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय सम्मेलनाच्या उद्घाटनानंतर वित्त मंत्रालयाव्दारे तयार नाण्याचे उद्घाटन केले.
तसेच यानंतर त्यांनी संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअतर्गत कार्यरत टपाल विभागाद्वारे 5 रुपये मूल्याचे स्मारक मुद्रांक प्रसिद्ध केले.
नाण्यांवर आणखी एका आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे प्रतीक चिन्ह आणि दुसरीकडे त्याचे मूल्य दर्शविले.
61 मिनिटे शीर्षासन करून केला विश्वविक्रम :
61 मिनिटे शीर्षासन करून केला विश्वविक्रम :
दुबरइतील 40 वर्षीय जाहिरात तज्ञ इवान स्टेंडले यांनी आंतरराष्ट्रीय योग दिंनानिमित्त 61 मिनिट शीर्षासन करून विश्वविक्रम केला आहे.
याआधी त्यांनी 34 मिंनिटांपर्यंत शीर्षासन केले होते.
मॉरमॉन ह्या फुलपांखराला राज्य फुलपांखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय :
ब्लू मॉरमॉन ह्या फुलपांखराला राज्य फुलपांखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. https://www.facebook.com/yogeshpagare.official
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 22 जून रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेंगरू, राज्य पक्षी हरियल, राज्य वृक्ष आंबा व राज्य फुले जारूल घोषित केलेले आहे.
महाराष्ट्र हे राज्य फुलपांखरू घोषित करणारे पहिले राज्य आहे.
एंडी मरे ने चौथ्यादा क्वींस क्लबचा खिताब जिंकला :
एंडी मरे ने चौथ्यादा क्वींस क्लबचा खिताब जिंकला :
अव्वल नामांकित एंडी मारे ने दक्षिण आफ्रिकेच्या केविन एंडरसनला सरल सेटमध्ये मत देत चौथा क्वींस क्लब खिताब जिंकला आहे.
जगातील तिसर्या नामांकित 28 वर्षीय मरेने केवल 74 मिनिटात 17 व्या मानांकीत एंडरसनला 6-3, 6-4 ने हरविले
जॉनमॅक्र्रो, बोरिस बेकर, लिटन हेविटआणि एंड्रिक नंतर क्वींस क्लब खिताब जिंकणारा एंडी मरे हा पाचवा खेळाडू आहे.
जपानचा प्रतिष्ठित 'फुकुओका' पुरस्कार रामचंद्र गुहा यांना जाहीर :
जपानचा प्रतिष्ठित 'फुकुओका' पुरस्कार रामचंद्र गुहा यांना जाहीर :
प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना जपानचा प्रतिष्ठित 'फुकुओका' पुरस्कार जाहीर झाला आहे.
तसेच थांट मिंट यू आणि मिन्ह हान्ह यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मिन्ह हान्ह यांना कला आणि संस्कृत तर थांट मिंट यू यांना शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाले आहेत. https://www.facebook.com/yogeshpagare.official
आशियामध्ये कला, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना 'फुकुओका' पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या पुरस्काराचा वितरण सोहळा 17 सप्टेंबर रोजी फुकुओका आंतरराष्ट्रीय कॉग्रेस सेंटरमध्ये पार पडणार आहे.
यापूर्वी रवी शंकर, पद्य सुब्रह्मज्ञम, रोमिळा थापर, आमजली अमीर खान, आशिष नंदी, पार्थ चाटर्जी, वंदना शिवा, नलिनी मलणी या भारतीयांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
आकाशगंगेला ख्रिस्तीयानो रोंनाल्डोचे नाव : https://www.facebook.com/yogeshpagare.official
आकाशगंगेला ख्रिस्तीयानो रोंनाल्डोचे नाव : https://www.facebook.com/yogeshpagare.official
शास्त्रज्ञांनी अलीकडेच शोधलेल्या एका नवीन आकाशगंगेला पोर्तुगालचा फूटबॉलपट्टू ख्रिस्तीयानो रोंनाल्डोच्या सन्मानार्थ सीआर-7 (कॉसमॉस रेडशिफ्ट-7) असे नाव देण्यात आले आहे.
ख्रिस्तीयानो रोंनाल्डोला सीआर-7 या नावानेही ओळखले जाते.
आतापर्यंत ज्ञात असलेल्या हिमको या सर्वात दूरच्या आकाशगंगेपेक्षा सीआर-7 तीन पट तेजस्वी आहे.
कॉसमॉस रेडशिफ्ट-7 किंवा सीआर-7 विश्वातील सर्वात जुनी आकाशगंगा मानली जाते
No comments:
Post a Comment