०१) नवी मुंबईत जगातील सर्वात मोठय़ा ‘ग्रीन फिल्ड’ विमानतळ कधीपर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले आहे?
== सन २०१९
== सन २०१९
०२) यंदाचे विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन कधीपर्यंत वाढवण्यात आले आहे?
== २४ डिसेंबपर्यंत
== २४ डिसेंबपर्यंत
०३) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या २३व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे(दापोली) अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
== डॉ. अरुणाताई ढेरे
== डॉ. अरुणाताई ढेरे
०४) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या २३व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन १९ डिसेंबर रोजी कोणाच्या हस्ते होणार आहे?
== ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई
== ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई
०५) भारताने नुकतेच ’जीएसएलव्ही मार्क-३ प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण कोठून केले आहे?
== श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रातून
== श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रातून
०६) ’जीएसएलव्ही मार्क-३ मोहिमेसाठी १.५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रक्षेपकाची चार हजार किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची क्षमता आहे.तर प्रक्षेपकाचे वजन ६३० टन असून उंची किती मीटर इतकी आहे?
== ४२.४ मीटर
== ४२.४ मीटर
०७) केअर‘ == क्रू मोड्यूल ऍटमॉस्फेरिक री-एन्ट्री एक्सपिरिमेंट
०८) वयाच्या अवघ्या ३७व्या वर्षी अमेरिकेचे सर्जन जनरल बनण्याचा मान कोणत्या भारतीय वंशाच्या डॉक्टरांना मिळाला आहे?
== डॉ. विवेक मूर्ती
== डॉ. विवेक मूर्ती
०९) एअर एशिया कंपनीने नुकतीच कोणती दोन उड्डाणे सुरु केली आहेत?
== पुणे-बंगळूर आणि पुणे-जयपूर
== पुणे-बंगळूर आणि पुणे-जयपूर
१०) पासपोर्टचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा आता कोणत्या सेवाकेंद्रावरही उपलब्ध होणार आहे?
== महा ई सेवा केंद्र व संग्राम सेवा केंद्र
== महा ई सेवा केंद्र व संग्राम सेवा केंद्र
११) विमानतळावर "इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल‘ स्थापन करण्यास कस्टम विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे?
== पुणे विमानतळ
== पुणे विमानतळ
१२) केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक कधी मंजूर केले?
== १८ डिसेंबर २०१४
== १८ डिसेंबर २०१४
१३) प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी सन्मान २०१४ कोणास जाहीर झाला आहे?
== विख्यात खगोलतज्ज्ञ, पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर ("चार नगरातले माझे विश्व‘ या आत्मकथनपर ग्रंथासाठी)
== विख्यात खगोलतज्ज्ञ, पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर ("चार नगरातले माझे विश्व‘ या आत्मकथनपर ग्रंथासाठी)
१४) प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी सन्मान २०१४ कोकणी भाषेसाठी माधवी सरदेसाय यांच्या कोणत्या निबंध संग्रहाला मिळाला आहे?
== मंथन
== मंथन
१५) यक्षाची देणगी, वामन परत न आला, याला जीवन ऐसे नाव, टाइम मशीनची किमया, पक्ष्याची देणगी आदी पुस्तकांनी वेगळी ओळख निर्माण करणारे विख्यात खगोलतज्ज्ञ कोण?
== डॉ. जयंत विष्णू नारळीकर
== डॉ. जयंत विष्णू नारळीकर
१६) साहित्य अकादमी इतर भाषेतील पुरस्कार:-
*इंग्रजी-आदिल जस्सीवाला-"ट्राईंग टू से गुडबाय‘-काव्यसंग्रह
*हिंदी-रमेशचंद्र शहा-"विनायक‘ - कादंबरी-
*कानडी-जी. एस. नाईक-उत्तरार्ध-निबंध संग्रह
*इंग्रजी-आदिल जस्सीवाला-"ट्राईंग टू से गुडबाय‘-काव्यसंग्रह
*हिंदी-रमेशचंद्र शहा-"विनायक‘ - कादंबरी-
*कानडी-जी. एस. नाईक-उत्तरार्ध-निबंध संग्रह
१७) १२२ वे घटना दुरुस्ती विधेयक कशासंदर्भात आहे?
== वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी)
== वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी)
१८) न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीमध्ये कार्यरत असलेल्या कोणत्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी असलेल्या व्यक्तीस परराष्ट्र मंत्रालयाकडून सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे?
== देवयानी खोब्रागडे
== देवयानी खोब्रागडे
१९) हॉंगकॉंग विद्यापीठातील संशोधक सिसिलिया चेंग आणि एंजेल यी-लाम-ली या दोन महिला संशोधकांनी इंटरनेटच्या दुष्परिणामांचा सखोल अभ्यास करून एक अहवाल तयार केला असून त्यानुसार जगातील किती टक्के लोक हे इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी गेले असून, त्यांचे हे नेट ऍडिक्शन जीवनशैली, आरोग्य, वैयक्तिक संबंध यावर विपरीत परिणाम करत आहे?
== ६ %
== ६ %
२०) पेशावरमधील शाळेवर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्याच्या सूत्रधाराचे नाव उघड झाले असून, त्याचे नाव काय असल्याचे पाकिस्तानी तालिबान्यांनी म्हटले आहे?
== उमर मन्सूर (चाइल्ड किलर)
== उमर मन्सूर (चाइल्ड किलर)
२१) धर्मश्रद्धांमध्ये बदल न होता केवळ लग्नाच्या उद्देशाने घडवून आणण्यात आलेले धर्मांतर बेकायदेशीर असल्याचा सन २००० चा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत कोणत्या उच्च न्यायालयाने नुकतेच केवळ विवाहासाठीचे धर्मांतर अवैधच ठरविले आहे?
== अलाहाबाद उच्च न्यायालय (न्यायमूर्ती सूर्यप्रकाश केसरवाणी)
== अलाहाबाद उच्च न्यायालय (न्यायमूर्ती सूर्यप्रकाश केसरवाणी)
२२) ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या ५० मी. रायफल प्रोन प्रकारात ६२२.१ गुणांसह सुवर्णपद पटकाविणारी खेळाडू कोण?
== तेजस्विनी सावंत
== तेजस्विनी सावंत
२३) ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या सांघिक ५० मी. रायफल प्रोनमध्ये महाराष्ट्राने १८३७.५ गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. या संघात समाविष्ट असलेल्या खेळाडू कोण?
== तेजस्विनी सावंत,दीपाली देशपांडे आणि प्रियल केनी
== तेजस्विनी सावंत,दीपाली देशपांडे आणि प्रियल केनी
२४) ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या २५ मी. रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकाविणारा खेळाडू कोण?
== हरप्रीत सिंग(हरियाणा)
== हरप्रीत सिंग(हरियाणा)
२५) ऑस्ट्रेलियाच्या इयान हिलीला मागे टाकत (एकूण ६२८ बळी) सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत चौथे स्थान मिळविणारा खेळाडू कोण?
== महेंद्रसिंग धोनी
== महेंद्रसिंग धोनी
२६) सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत पहिल्या स्थानावर असणारा खेळाडू कोण?
== मार्क बाऊचर (९९८) दक्षिण आफ्रिका
== मार्क बाऊचर (९९८) दक्षिण आफ्रिका
२७) ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मी. पिस्तूल (आयएसएसएफ) प्रकाराच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या कोणत्या खेळाडूने १९९.० गुणांची नोंद करत सुवर्णपदक पटकावले?
== शीतल थोरात
== शीतल थोरात
२८) ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'चा मानकरी ठरलेला खेळाडू कोण?
== पी. एन. प्रकाश-कर्नाटक
== पी. एन. प्रकाश-कर्नाटक
२९) भारतीय अॅथलेटिक्सचा दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) कोणत्या शहरात लांब व मध्यम पल्ल्याच्या शर्यतींसाठी राष्ट्रीय अॅथलेटिक्स अॅकॅडमीची स्थापना करण्याची घोषणा केली?
=== भोपाळ
=== भोपाळ
३०) कोल्हापूरमधील कागल येथील व्ही. ए. घाटगे पाझर तलावात सलग सहा तास ३२ मिनिटे आणि दहा सेकंद पोहण्याचा आशियाई विक्रम पुण्याच्या १२ वर्षीय खुशी परमार हिने आपल्या नावावर केला.या विक्रमाची नोंद सध्या विक्रमांची नोंद ठेवणार्या कोणत्या पुस्तकात झाली आहे?
== आशिया बुक
== आशिया बुक
No comments:
Post a Comment